By  
on  

Exclusive : अभिनेत्री सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय या नवविवाहीत जोडप्याच्या विवाहसोहळ्याचे फोटो एकदा पाहाच

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिर्थदीप रॉयसोबत सईने लगीनगाठ बांधली आहे. बेळगावात सईच्या या लग्नसोहळ्याचे विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी दोघांचा पेशवाई थाट असलेला पेहराव पाहायला मिळाला. 

देवकार्य, मेहंदी, संगीत, सिमांत पूजन, हळदी कार्यक्रमानंतर आज दोघं विवाहबंधनात अडकले आहेत. "रबने बने दी जोडी" म्हणावं असचं हे कपल दिसत होतं. यावेळी दोघांची परिवार मंडळी देखील उपस्थित होती. 

लग्नाच्या विविध कार्यक्रमासाठी सईने खास लुक केले होते. सई आणि तर्थिदीपच्या पेहरावात खास कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. आता रिसेप्शन सोहळ्याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive