By  
on  

शेवंताचा ख्रिसमस मूड ऑन, पाहा Photos

'रात्रीस खेळ चाले' मालिकेमुळे घऱाघरांत पोहचलेली शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मिडीयावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सतत ती चाहत्यांना फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अपडेट्स  देते. सध्या सर्वत्र ख्रिसमस सणाची धामधूम सुरु आहे. याच ख्रिसमस थीमवर आधारित दोन झक्कास फोटो आपल्या लाडक्या शेवंताने शेअर केले आहेत. 

 

शानदार सजवलेल्या ख्रिसमस ट्री समोर उभी असलेल्या शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा  नेमळेकरवर ख्रिसमसचा चांगलाच रंग चढला आहे. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive