By  
on  

 सिध्दार्थ चांदेकरने केलं हे नवं चॅलेंजच्या, पोस्ट केली आवडत्या सिनेमांची यादी

सोशल मिडीयावर लॉकडाउनमुळे विविध चॅलेंजचा सुळसुळाट सुरु आहे. घरात बसून एकमेकांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध चॅलेंज  दिले जात आहेत.
यातच अभिनेता सिध्दार्थ चांदेकरनेही एक हटके चॅलेंज स्विकारलं आहे. आवडत्या दहा सिनेमांची यादी पोस्ट करण्याचं हे चॅलेंज याहे. आणि म्हणूनच सिध्दार्थनेही त्याच्या आवडत्या दहा सिनेमांची नावं पोस्ट केली. आणि पुढे हे चॅलेंज अभिनेता आदिनाथ कोठारेला पास केलं.

या यादीत सिध्दार्थने लिहीलं आहे की, “१. किल्ला २. हरिश्चंद्राची फॅक्टरी ३. फॅन्ड्री ४. १०वी फ ५. अशी ही बनवाबनवी ६. डबल सीट ७. मुरांबा ८. देऊळ ९. पिंजरा १०. सिंहासन.” या सिनेमांची नावं या यादीत आहेत. शिवाय इतरांनीही हे चॅलेंज करुन एकमेकांना नॉमिनेट करावं असं या पोस्टमध्ये सिध्दार्थ म्हणतोय.


सोशल मिडीयावर सिध्दार्च एक्टिव्ह असतो. शिवाय लॉकडाउनमध्येही विविध फोटो तो पोस्ट करतो. अभिनेत्री आणि गर्लफ्रेंड मिताली मयेकर सोबतचे त्याचे फोटो सोशल मिडीयावर चर्चेत असतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive