By  
on  

पाहा Video : अभिनेत्री पूजा सावंतने समुद्र किनाऱ्यावरील तो व्हिडीओ केला पोस्ट

लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटो आणि थ्रोबॅक व्हिडीओचा ट्रेंड सुरु आहे. त्यातच अभिनेत्री पूजा सावंतनेही तिचा एक गोंडस थ्रोबॅक व्हिडीओ शेयर केला आहे.
अभिनेत्री पूजा सावंत ही प्राणी प्रेमी आहे. तिच्या घरी मांजरी आणि पेट डॉग्सदेखील आहेत. नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पूजा ही समुद्र किनारी एका डॉगसोबत खेळताना दिसत आहे. हा गोंडस व्हिडीओ तिच्या चाहत्यांनाही प्रचंड आवडला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Throwback ️ #adoptdontshop #sundayfunday #takemeback

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

पूजाने या व्हिडीओसोबत हॅशटॅग वापरून मेसेजही जोडला आहे. प्राण्यांना अडॉप्ट करा विकत घेऊ नका असं ती म्हणतेय.
पूजा सावंतचे तिच्या प्राण्यांसोबतचे आणि विशेषकरून तिच्या मांजरींसोबतचे फोटो, व्हिडीओ ती तिच्या सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसते. ‘’जंगली या एक हत्तीवर आधारित हिंदी सिनेमातही ती झळकली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My boy turned one Happy birthday Beta ️

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive