By  
on  

"संसार म्हणलं की भांड्याला भांड लागणारच" , कुशलने असं म्हणत पोस्ट केला हा व्हिडीओ

'चला हवा येऊ द्या' या धमाल विनोदी कार्यक्रमातून अभिनेता कुशल बद्रिके प्रेक्षकांना खळखलून हसवतो.मात्र सध्या त्याच्या लॉकडाउनमधील सोशल मिडीयावरील व्हिडीओने तो त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करतोय. सोशल मिडीयावर कुशलचे त्याची पत्नि सुनन्या बद्रिकेसोबतेच विविध मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत.

नुकताच कुशला आणि त्याच्या पत्निने आणखी एक व्हिडीओ केला आहे. घरात कुशलला चहा बनवून देण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंतची काम करावी लागत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हा मजेशीर व्हिडीओ छान संदेशही देऊन जातोय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये कुशल लिहीतो की, "संसार म्हणलं की भांड्याला भांड लागणारच. हसत रहा जगत रहा, आयुष्य सुंदर आहे."

 

कुशलचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. याशिवाय या लॉकडाउनमध्ये कुशलने सोशल मिडीयावर त्याची पत्नि आणि मुलासोबतचे काही क्रिएटीव्ह म्युझिकल व्हिडीओही बनवले आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive