By  
on  

या कपलचा हा थ्रोबॅक फोटो आहे चर्चेत, दिसली स्वॅग केमिस्ट्री

अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील स्वॅग कपल आहे. दोघांचे फोटो हे सोशल मिडीयावर चर्चेत असतात.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली होती आणि त्याचे प्रेमात रुपांतर झाले होते. मागील वर्षी दोघांनी साखरपुडा देखील केला होता. 

याच वर्षी दोघांचं लग्नही पार पडणार होतं मात्र लॉकडाउनमध्ये ते पुढे ढकलण्यात आलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A lil swag won't hurt anybody.‍️ #swagcouple #throwbacktogoodtimes

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

 

नुकतच मितालीने दोघांचा थ्रोबॅक स्वॅग फोटो पोस्ट केला आहे. हे स्वॅग कपल या फोटोत जबरदस्त दिसत आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये मिताली लिहीते की, "थोड्याश्या स्वॅगने कुणाला इजा होणार नाही." 

दोघांची फोटोंमधील केमिस्ट्री नेहमीच गोड दिसते. या फोटोमधीलही स्वॅग कमाल दिसतोय.

Recommended

PeepingMoon Exclusive