मानसी नाईकच्या अदांचा जलवा, चाहते म्हणतात तू तर डिट्टो ऐश्वर्याच

By  
on  

अभिनयासोबतच आपल्या डान्सच्या जलव्याने रसिकांवर मोहिनी घालणारी बोल्ड आणि ब्युटिफुल मानसी नाईक तिच्या सौंदर्यांने नेहमीच रसिकांना भुरळ घालते. तिने नुकतेच काही बोल्ड फोटो सोशल मिडीयावर अपलोड केले आणि चाहत्यांनी त्यावर लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव सुरु  केला. 

 

ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. . मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकही  ऐश्वर्यासारखीच दिसते.

 

मानसीने अलीकडेच ऐश्वर्याच्या लूकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते, तेव्हा चाहते म्हणाले, तू तर डिट्टो ऐश्वर्याच दिसते. 

 

 

या वेस्टर्न लुकमधला मानसीचा अंदाज चाहत्यांना घायाळ करणारा ठरतोय, यात शंका नाहीय. 

 

नेहमी आपल्या डान्सच्या दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री मानसी नाईकने पुन्हा एकदा चाहत्यांना क्लिन बोल्ड केलं आहे. 

 

 

 

Recommended

Loading...
Share