स्वप्नील जोशी म्हणतो, ‘ मला सतत प्रेरणा देत राहणा-या मित्रांना Friendship day च्या शुभेच्छा

By  
on  

आज फ्रेंडशीप डे निमित्त आपल्या जीवनात महत्त्वाची आणि हक्काची जागा असलेल्या मित्रांची आठवण काढली जाते. ऑनस्क्रीन दोस्तीची दुनियादारी करणा-या स्वप्नील जोशीनेही या दिवसानिमित्त खास व्हिडियो शेअर केला आहे. स्वप्नील साठी खास दोस्त आहेत त्याचे चाहते. स्वप्नील म्हणतो मला माझ्या चाहत्यांना खासकरून या शुभेच्छा द्यायच्या आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Today and always!

A post shared by

Recommended

Loading...
© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP