सोनाली कुलकर्णी म्हणते, ....... आणि मी ‘हो’ म्हटलं !!!!!

By  
on  

आपल्या वाढदिवसादिवशी मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णीने आपल्या साखरपुड्याची गोड बातमी देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. तिने दिलेल्या या गोड बातमीने चाहत्यांना अत्यंत आनंद झाला. सोनाली सध्या फियॉन्सेसोबत दुबईमध्ये आहे. एरवी वेगवेगळी पोस्ट चाहत्यांशी शेअर करणा-या सोनालीने आजच्या खास दिवशी एक पोस्ट शेअर केली आहे.

 

 

सोनालीने तिचा आणि कुणालचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये निळ्या कलरचा गाऊन घातलेली सोनाली पाठमोरी आहे तर कुणाल तिला हात देतो आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनाली म्हणते, ‘ सहा महिन्यांपुर्वी हाच तो क्षण होता ज्यावेळी मी हो म्हणले. शांतपणे, प्रेमाने माझी नजर या गोड समर्पणात झुकली. मी माझ्या मनापासून हो म्हटलं होतं. हा माझ्यातील माझ्यासाठी दिलेला पहिला होकार होता.’ सोनाली कुणालच्या लग्नाची सगळे आतुरतेने वाट पहात असतील यात शंका नाही.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

When the families “bond”ed ;) #6monthsago #thisday #02022020 #engaged

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

When the families “bond”ed ;) #6monthsago #thisday #02022020 #engaged

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

 

 

Recommended

Loading...
Share