By  
on  

सेटवर स्क्रिप्ट वाचताना ही अभिनेत्री पिते गरमा गरम चहा

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील सेटवरील फोटो शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरने पोस्ट केला आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अपूर्वा सेटवर स्क्रिप्ट वाचताना चहा पित असल्याचं पाहायला मिळतय.

अपूर्वा ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अधूनमधून ती सेटवरील फोटोही पोस्ट करताना दिसते. नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती लिहीते की, "एक गरम चाय की प्याली हो. "

म्हणजेच अपूर्वाला सेटवर गरमा गरम चहा लागतोच. आणि ती चहा प्रेमी असल्याचही पाहायला मिळतय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ek garam chai ki pyali ho ... . . #apurvanemlekar #shevanta #shevantalovers #shevantaswag #goodmorning

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

 

शेवंता म्हणून लोकप्रिय झालेल्या अपूर्वाचे सोशल मिडीयावर फॉलोवर संख्या मोठ्या प्रमाणात आहे.'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून अपूर्वाला 'शेवंता' म्हणून लोकप्रियता मिळाली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive