राणादा म्हणतो... "शब्दांपेक्षा डोळे अधिक बोलतात"

By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणादा हा प्रचंड लोकप्रिय आहे. अभिनेता हार्दिक जोशी ही भूमिका साकारतो. या भूमिकेमुळे हार्दिकचा प्रचंड मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. सोशळ मिडीयावर हार्दिकचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.

सोशल मिडीयावर हार्दिक चांगलाच सक्रिय असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत हार्दिक जोशी पापणी न मिचकवता एकटक बघताना दिसतोय.

तो या पोस्टमध्ये लिहीतो की,"शब्दांपेक्षा डोळे अधिक बोलतात."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The eyes tell more than words could ever say. #ranastyle #chaltayki #therare1 #zeemarathiofficial

A post shared by Hѧяԁєєҡ jȏṡһı (@hardeek_joshi) on

 

राणादाच्या भूमिकेतील "चालतय की" हा डायलॉग पण प्रचंड प्रसिद्ध आहे. 

Recommended

Loading...
Share