पाठक बाईंचं हे सुंदर रुप पाहुन तुम्हीही म्हणाल 'तुझ्यात जीव रंगला'

By  
on  

'तुझ्यात जीव रंगला'मधील पाठक बाई या सोशल मिडीयावर चांगल्याच चर्चेत असतात. मालिकेतील हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. आणि ही भूमिका साकारणारी अभिनत्री अक्षया देवधरने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सोशळ मिडीयावर अक्षयाचे तब्बल एक मिलियन फॉलोवर्स आहेत. 

नुकताच अक्षयाने सोशल मिडीयावर तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. नटून थटून तयार झालेल्या पाठकबाई या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत. पाठक बाई इतक्या कशासाठी नटल्या हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी हे फोटो मात्र अक्षयाच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. 

Recommended

Loading...
Share