By  
on  

पाहा Video : निवेदिता सराफ यांनी बनवली ही गणपती स्पेशल रेसिपी, पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

सध्या सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. यातच बाप्पाच्या आवडीचे गोडधोड पदार्थ बनवण्याची तयारी देखील सुरु आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीदेखील गणपती स्पेशल रेसिपी बनवली आहे. निवेदिता सराफ यांनी हळदीच्या पानांच्या पातोळ्या बनवल्या. नुकताच सोशल मिडीयावर त्यांनी याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

निवेदिता सराफ यांना विविध पदार्थ बनवण्याची प्रचंड आवड आहे. सोशल मिडीयावर त्या विविध रेसिपी आणि त्यांचे व्हिडीओ पोस्ट करताना दिसतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ganapatii special paan paatolya

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf) on

 

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत त्या आसावरीच्या भूमिकेत आहेत. ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. शिवाय त्यांची भूमिकाही प्रेक्षकांना आवडतेय.

Recommended

PeepingMoon Exclusive