By  
on  

या व्यक्तिमध्ये दडला आहे श्रेया बुगडेचा आनंद, असा साजरा केला खास व्यक्तिचा वाढदिवस

'चला हवा येऊ द्या' हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या विनोदवीरांमध्ये आहे कॉमेडी क्विन श्रेया बुगडे, जिचा अभिनय आणि कॉमेडीच्या टायमिंगचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. 

सोशल मिडीयावर श्रेया बऱ्याच गोष्टी पोस्ट करताना दिसते. नुकतच श्रेयाने तिच्या आय़ुष्यातील खास व्यक्तिविषयीची पोस्ट केली आहे. ही खास व्यक्ति दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे तिची आई. आईच्या वाढदिवसानिमित्ताने श्रेयाने सोशल मिडीयावर या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My peace My harmony My happiness Happy birthday mothership Love u the mostest #momsmyworld @nutanbugde

A post shared by Shreya Bugde Sheth (@shreyabugde) on

 

आईच्या वाढदिवसानिमित्ताने श्रेयाने ही खास पोस्ट केली आहे. यावेळी केक कापून श्रेयाच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Recommended

PeepingMoon Exclusive