By  
on  

पाहा Video : राणादा आणि अंजलीवर चाहत्यांनी चक्क बनवलं गाणं, दोघांनी गाण्यावर असा केला व्हिडीओ

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेतील राणादा आणि अंजलीची जोडी चांगलीच लोकप्रिय झाली. मालिका इतकी वर्षे सुरु असतानाही प्रेक्षकांचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. ही मालिका मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांपैक एक आहे. 

या मालिकेवर आणि मालिकेमधील कलाकारांवरील प्रेक्षकांचं प्रेम सोशल मिडीयावर पाहायला मिळतं. मात्र या मालिकेतील जोडीवरचं प्रेम चाहत्यांनी एका गाण्यातून व्यक्त केलं आहे.. या चाहत्यांनी चक्क राणादा आणि अंजलीवर गाणं तयार केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Song by fans of TJR ! Thank you for all the love ! ️️️

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

 

राणादा आणि अंजलीची भूमिका साकारणाऱ्या हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर यांनाही हे गाणं प्रचंड आवडलं आहे. म्हणूनच या गाण्यावर दोघांनी सेटवरच एक व्हिडीओ बनवला आहे. "जशी तू माझी अंजलीबाई मी तुझा राणा गं" असं हे रिमिक्स गाणं तयार करण्यात आलं आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive