By  
on  

पाहा Video : अमेय वाघने पोस्ट केला त्याच्या या खास मित्राचा व्हिडीओ

मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या बऱ्याच अपडेट्स या त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवरून मिळत असतात. अभिनेता अमेय वाघच्या बाबतीतही तेच आहे. अमेय त्याच्या बहुतांश अपडेट या त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर शेयर करतो. त्याला सोशल मिडीयावर असंख्य चाहते फॉलो करतात. आणि या चाहत्यांसाठी त्याच्या विविध पोस्ट पाहायला मिळतात.

नुकताच अमेय वाघने त्याच्या नव्या मित्राचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अमेयचा हा मित्र पाहून त्याच्या या पोस्टवर अक्षरक्षह कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. अमेयचा हा मित्र दुसरा तिसरा कुणी नसून तो आहे एक मांजर.या पोस्टमध्ये अमेयने मांजराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या पोस्टमध्ये अमेय लिहीतो की, "भेटा माझा मित्र छोट्या ला, लई कॅट दिसतो ना ?"

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Meet my friend छोट्या ! लई cat दिसतो ना?

A post shared by amey wagh (@ameyzone) on

आता हा मित्र अमेयला नेमका कुठे भेटला याविषयीची पोस्ट ही तो लवकरच करेल अशी शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्याचा हा व्हिडीओ त्याच्या फॉलोवर्सना चांगलाच आवडलेला दिसतोय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive