By  
on  

पाहा Photos : मानसी नाईकच्या या घायाळ करणाऱ्या अदा एकदा पाहाच

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सोशल मिडीयावर त्यांचे विविध अपडेट्स पोस्ट करत असतात. अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक देखील तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसते.

मानसीने नुकतेच तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये निळ्या आणि सोनेरी रंगाच्या कॉम्बिनेशन असलेला ड्रेस मानसीने परिधान केलेला आहे.

मानसीच्या चाहत्यांनाही मानसीचा हा लुक प्रचंड आवडला आहे. चाहत्यांनी मानसीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मिडीयावर मानसीचे असंख्य चाहते आहेत. शिवाय ती एक उत्तम नृत्यांगना म्हणूनही प्रसिद्ध आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive