By  
on  

"प्रत्येकाला दोन डोळे असतात पण दृष्टीकोन सारखे नसतात" म्हणतेय रिंकू राजगुरु

'सैराट' फेम रिंकू राजगुरु तिची सैराटच्या आर्चीची ओळख न ठेवता एक अभिनेत्री म्हणून स्वत: सिद्ध करू पाहतेय. त्यासाठी रिंकू बरीच मेहनतही घेते. सैराटनंतर केलेल्या तिच्या सिनेमांमध्ये तिच्या अभिनयातलं वेगळेपण हळूहळू समोर येतय. 

लॉकडाउनच्या काळात रिंकूची हंड्रेड ही वेबसिरीज आली आणि रिंकूने वेब विस्वात पदार्पण केलं. यातील तिच्या भूमिकेने सगळ्यांचच लक्ष वेधलं. 

रिंकू ही सोशल मिडीयावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करताना दिसते. शिवया या पोस्टसाठी लिहीलेले कॅप्शनही लक्षवेधी असतात. रिंकूने नुकताच तिचा एक मेकअपरुममधील फोटो शेयर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Everyone has two eyes but no one has the same view ‍️

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

सोशल मिडीयावर रिंकूने शेयर केलेल्या या फोटोचं कॅप्शन लक्षवेधी ठरतय. या कॅप्शनमध्ये रिंकू लिहीते की, "प्रत्येकाला दोन डोळे असतात पण दृष्टीकोन सारखे नसतात". रिंकूचं भुवया उंचावणार हे कॅप्शन पाहून चाहत्यांनाही प्रश्न पडला असेल यात शंका नाही. मात्र याआधीही रिंकूने तिच्या पोस्टमध्ये अशापद्धतिचे कॅप्शन्स लिहीले आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive