या फोटोत आहेत हे प्रसिद्ध अभिनेते, आठवण केली शेयर

By  
on  

अभिनेते सचिन पिळगांवकर हे सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. लॉकडाउनच्या काळात त्यांनी इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर एन्ट्री घेतील. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सचिन पिळगांवकर हे त्यांच्या जुन्या आठणींना उजाळा देताना दिसतात.

नुकतच सचिन यांनी त्यांचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अनेक लहान मुलं पाहायला मिळत आहेत. मात्र सचिन यांना या फोटोत ओळखण सहजच शक्य होतय. त्यांनी स्वत:ही याच पोस्टमध्ये असच लिहीलय. ते लिहीतात की, "मला स्पॉट करणे सोपे आहे."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Easy to spot me

A post shared by Sachin Pilgaonkar Official (@sachin.pilgaonkar) on

 

सचिन यांनी अगदी लहान वयातच सिनेविश्वात काम करण्यास सुरुवात केली आहेत. बालकलाकार म्हणून ते चांगलेच लोकप्रिय ठरले. म्हणूनच त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोतही त्यांना सहज ओळखता येतय. त्यांनी या फोटोतून त्यांच्या लहानपणीची आठवण शेयर केली आहे.

Recommended

Loading...
Share