By  
on  

पाहा Photos : मानसी नाईकच्या घायाळ करणाऱ्या अदा, पोस्ट केले हे फोटो

अभिनेत्री मानसी नाईक ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसते. सोशल मिडीयावर मानसीचा मोठा चाहतावर्ग आहे. 

नुकतेच मानसीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये मानसीचा हटके लुक पाहायला मिळतोय.

मानसीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

मानसी आणि तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा या दोघांचे फोटोही मानसी सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसते. सध्या सोशल मिडीयावर मानसीला एक मिलीयन फॉलोवर्स फॉलो करतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive