पुन्हा एकदा दिसला प्रसाद ओकचा स्टायलिश रुबाब, पाहा Photos

By  
on  

आपल्या दमदार अभिनयासोबतच  दिग्दर्शनानेसुध्दा रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हमजे प्रसाद ओक. प्रसाद ओकच्या भन्नाट कल्पना शक्तीला तोड नाही हे तुम्हाला माहितच असेल. नेहमीच आपल्या नानाविविध भन्नाट पोस्टमुळे सोशल मिडीयावरुन तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. पण सध्या त्याच्या विनोदबुध्दीपेक्षा  त्याची स्टाईलच जास्त बोलते. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sunday clears away the rust of the whole week. Style by @ketaki_ashish Wearing @bhanudesignerstudio

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

आपल्या एकापेक्षा एक स्टायलिश आणि रुबाबदार फोटोशूट प्रसाद चाहत्यांच मन जिंकतोय.  

 

 

 

महाराष्ट्राची हास्यजत्रा  या विनोदी कार्यक्रमाच्या परिक्षकपदी विराजमान असलेला प्रसाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक स्टायलिश लुक्समध्ये पाहायला मिळतोय.

 

 

 

 ह्या लुकमध्ये प्रसाद भलताच रुबाबदार दिसतोय यात तिळमात्र शंका नाही.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

orange isn't just a color, It's an attitude, too...!!! Style by @ketaki_ashish Wearing @bhanudesignerstudio

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

 

 

चाहत्यांनी प्रसादच्या या स्टायलिश आणि लय भारी फोटोंवर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.  

 

Recommended

Loading...
Share