By  
on  

पाहा Photos : मानसी नाईकने केला असा हटके लुक, पोस्ट केले हे फोटो

अभिनेत्री मानसी नाईक एक उत्तम नृत्यांगना म्हणूनही प्रसिद्ध आहे. याशिवाय सोशल मिडीयावरही ती चाहत्यांची लाडकी आहे. आणि म्हणूनच मानसी चाहत्यांसाठी विविध पोस्ट करताना दिसते.

विशेषकरून मानसीचे विविध लुक्समधील फोटोशुट सोशल मिडीयावर पसंत केले जातात. मानसीचे फोटो हे सोशल मिडीयावर लोकप्रिय असतात.

मानसीने नुकताच एक हटके लुक केला होता. आणि या लुकमधील तिचे फोटोही तिने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

मानसीच्या या नव्या फोटोशुटलाही चाहत्यांची पसंती मिळाली आहे. मानसीच्या या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय या फोटोंसोबतचं कॅप्शनही लक्षवेधी ठरतय.

मानसी नाईक ही बॉलिवुड ब्युटी ऐश्वर्या राय बच्चन सारखी दिसत असल्याचं अनेकदा बोललं गेलय. मानसी स्वत:ही ऐश्वर्यासह माधुरी दीक्षितची मोठी चाहती आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive