By  
on  

रिंकू राजगुरुच्या आगामी सिनेमाच्या गाण्याचं सुरुय शूट, पाहा Exclusive Photos

आर्ची म्हणून सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि आपल्या गावरान ठसक्याने सर्वांना घायाळ करणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रिंकू राजगुरु नुकतीच 'मेकअप' या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली. पण आता लगेचच ती आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागली आहे. 

'सैराट'च्या अभूतपूर्व यशानंतर रिंकूने 'कागर'मधून दमदार अभिनय साकारला तर 'मेकअप'मध्ये आपली चाकोरी मोडण्याचा तिने कौतुकास्पद प्रयत्न केला. आता ती 'आठवा रंग प्रेमाचा' हा सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे.  प्रेमाची उधळण करणा-या या सिनेमाबाबतची सविस्तर माहिती गुलदस्त्यात असली तरी पिपींगमून मराठीची टीम या सिनेमाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी खास सेटवर उपस्थित होती. तेव्हा थेट सेटवरुन  रिंकू राजगुरुचे या दहीहंडी स्पेशल गाण्यातील काही एक्स्क्ल्युझिव्ह फोटो आणि व्हिडीओ पाहा. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive