Peepingmoon Exclusive: अभिनेत्री मलायका अरोराला करोनाची लागण, सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये

By  
on  

बॉलिवूड दिवा मलायका अरोराला करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. अभिनेत्री, फॅशनिस्टा, मॉडेल, फिल्ममेकर आणि टीव्ही सेलिब्रिटी असलेली मलायका सध्या होम क्वारंटाईन आहे. या संबंधी अधिक माहिती समोर येऊ शकली नाही. मलायका सध्या गीता कपूर आणि टेरेंस लुईससोबत ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ शो जज करत होती. यावेळी सेटवर काटेकोरपणे सुचनांचं पालन केलं जात आहे. आता मलायका सेल्फ क्वारंटाईन असल्याने तिची जागा कोण घेणार हे समोर आलं नाही. आता मलायकाच्या संपर्कातील लोकांचे टेस्ट रिपोर्ट येणं बाकी आहेत.

Recommended

Loading...
Share