By  
on  

सलील कुलकर्णी म्हणतात, ‘देवाचा आशीर्वाद कधीच संपत नाही तसा लतादीदींचा स्वर..’

आज भारतरत्न, पद्मभुषण लता मंगेशकर यांचा वाढदिवस. जगभरात भारताच नाव उंच करणा-या या गानकोकिळेवर आज शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. गायक, दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनीही लतादीदींना शुभेच्छा देताना भावपुर्ण पोस्ट शेअर केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मला कोणीही विचारलं ..तुमचं कुलदैवत कोणतं ? मी पटकन सांगतो .. लतादीदी मंगेशकर . .. ... एखाद्या देवळात आधी आजोबा जातात , मग वडील जातात ,मग मुलगा जातो .. तो देवाच्या पायाशी डोकं टेकतो आणि आशीर्वाद घेतो .. पिढ्या बदलतात .. मात्र देवाचा आशीर्वाद कधीच संपत नाही .. तसा लतादीदींचा स्वर ... तासनतास .. दिवसदिवस .. मी दीदींच्या विविध गाण्यांवर बोलू शकतो , पुन्हा पुन्हा गाणी ऐकत तितकंच भारावून जाऊ शकतो .. पुन्हा पुन्हा हात जोडले जातात .. आज लतादीदींच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला .. त्यांच्याविषयी त्यांच्या एका भक्ताने बोललेले काही शब्द.. दीदींना खूप खूप शुभेच्छा आणि साष्टांग दंडवत. धन्यवाद .. सोनी मराठी Sony Marathi for this compilation . Thank you Amit Phalke Pratik Kolhe Rajashree Gore

A post shared by Saleel Kulkarni (@saleelkulkarniofficial) on

 

आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘मला कोणीही विचारलं ..तुमचं कुलदैवत कोणतं ?मी पटकन सांगतो .. लतादीदी मंगेशकर . एखाद्या देवळात आधी आजोबा जातात , मग वडील जातात ,मग मुलगा जातो .. तो देवाच्या पायाशी डोकं टेकतो आणि आशीर्वाद घेतो .. पिढ्या बदलतात ..
मात्र देवाचा आशीर्वाद कधीच संपत नाही .. तसा लतादीदींचा स्वर ... तासनतास .. दिवसदिवस .. मी दीदींच्या विविध गाण्यांवर बोलू शकतो , पुन्हा पुन्हा गाणी ऐकत तितकंच भारावून जाऊ शकतो .. पुन्हा पुन्हा हात जोडले जातात .. आज लतादीदींच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला .. त्यांच्याविषयी त्यांच्या एका भक्ताने बोललेले काही शब्द.. दीदींना खूप खूप शुभेच्छा आणि साष्टांग दंडवत.’ यावेळी त्यांनी एक व्हिडियोही शेअर केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive