हाथरस गॅंग़रेपवर हेमंत ढोमे आणि अक्षय कुमारसहित या कलाकारांनी व्यक्त केला संताप

By  
on  

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर आज (मंगळवार) उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. तिच्या निधनाची बातमी येताच संतापाची लाट उसळली आहे. 

 

 

अभिनेता हेमंत ढोमे याने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘माणुसकीला अतिशय गलीच्छ पातळीवर नेणारी घटना आहे” हे कॅप्शन पोस्ट करत हेमंतने या प्रकरणाविषयीचा संताप व्यक्त केला आहे.  तर अक्षय कुमार आणि रितेश देशमुखनेही दोषींना या प्रकरणी कडक शासन देण्याची मागणी केली आहे.

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share