सोनाली कुलकर्णीसोबत काम केलेल्या या अभिनेत्याने ठोकला सोशल मिडियाला रामराम

By  
on  

‘हिरकणी’ सिनेमात जितका सोनालीचा अभिनय खुलला तितकाच या सिनेमात जीवा साकारणा-या अमित खेडेकरचाही. अमित खेडेकरने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.  हिरकणीशिवाय तो ह्र्दयानंतर या सिनेमातही दिसला आहे. 
याशिवाय त्याने काही बॉलिवूड सिनेमांसाठी प्रॉडक्शन टीममध्येही काम केलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

See You Soon ️

A post shared by Ameet Khedekar (@ameetkhedekar) on

 

पण अमितने एक वेगळा निर्णय घेतला आहे. त्याने काही वेळापुर्वीच सोशल मिडियावर एक मेसेज शेअर केला आहे. अमितने यात काही काळासाठी सोशल मिडियापासून लांब जात असल्याचं सांगितलं आहे. आपल्या पोस्टमध्ये अमित म्हणतो, ‘ मी सध्या काही काळासाठी सोशल मिडियापासून ब्रेक घेत आहे. या तुम्ही सुट्टी म्हणू शकता किंवा अगदी हवाहवासा ब्रेक. लवकरच भेटू’.

Recommended

Loading...
Share