By  
on  

‘आनंदी गोपाळ’ फेम भाग्यश्री मिलिंद शिकते आहे जिम्नॅस्टीक

आनंदी गोपाळमध्ये डॉ. आनंदीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मिलिंद. भाग्यश्रीने यापूर्वी २०१३ मध्ये आलेल्या ‘बालक पालक’ सिनेमात मुख्य भूमिकेत होती. याशिवाय उबंटू या सिनेमात काम केलं आहे. आता भाग्यश्री एक नवा छंद जोपासते आहे. रोप मल्लखांब किंवा जिम्नॅस्टीक.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Baby steps . . #health #trying #basics #fitindiamovement

A post shared by Bhagyashree Milind (@bhagyashree.13) on

 

 भाग्यश्रीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती जिम्नॅस्टीकचे कौशल्य आजमावताना दिसते आहे. यावेळी ती एखाद्या कसलेल्या जिमनॅस्टप्रमाणे दिसते आहे. अर्थातच या स्कीलसाठी चाहते तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive