स्वप्नीलने त्याच्या आयुष्यातील या खास दुर्गेचे मानले आभार

By  
on  

कालपासून सुरु झालेल्या नवरात्रीने करोनाच्या काळात थोडाफार का होईना उत्साह आणला आहे. घरोघरी सर्जनाच रुप असलेल्या देवीची स्थापना केली गेली आहे. अभिनेता स्वप्नील जोशीनेही त्याच्या घरातील दुर्गेची ओळख करून दिली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My Wife, My Durga! माझा आरसा! खूप fun, खूप happy, आणि थोडी eccentric. माझे गुणदोष मला तोंडावर सांगते, हातचं न राखता... जी माझा परिवार खंबीरपणे सांभाळते म्हणून कामाचे वाट्टेल तेवढे तास, वेळा, स्ट्रेस याचं काहीच वाटत नाही. जी तिचं घर सोडून माझ्या घरात आली आणि तिचे जन्मदाते नसलेल्या आईवडिलांना भरभरून माया दिली. घरातल्या सगळ्यांची काळजी, विचारपूस आणि प्रेम तर इतकं करते कि थक्क व्हायला होतं. असे प्रसंग कमी येतात की बसून तिला सांगावं, तिचं महत्व... कृतज्ञता व्यक्त करावी.. बायको, you are my wife, my immunity booster, hardcore critic, and the backbone of my family. Keep inspiring me with your madness! @lee1826 #navratri2020 #durga #durgapuja

A post shared by

Recommended

Loading...
© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP