नवरंगोत्सव: लाल रंगात सजल्या मराठी अभिनेत्री

By  
on  

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात.   यंदा शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे. करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाहीय. पण प्रत्येकजण घरच्या घरीच यथासांग नवरात्रोत्सव साजरा करतोय. 

 गेल्या दशकभरापासून नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी या मागील धारणा आहे. नवरात्रीच्या दिवसांत नऊ रंगांना खुप महत्त्व प्राप्त होतं. आपल्या मराठी अभिनेत्रींनासुध्दा नवरंगोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघायला खुप आवडतं. विविध नऊ रंगातले फोटोस त्या ह्यानिमित्ताने चाहत्यांशी शेअर करतात. 

 

दुर्गा देवीच्या तिसऱ्या शक्तींचं नाव आहे चंद्रघंटा आणि या देवीच्या पूजेला अत्याधिक महत्त्व आहे. या देवीचा आवडता रंग आहे लाल. आयुष्यात आनंद आणि उत्साह येण्यासाठी आणि भक्तीरसात रंगून जाण्यासाठी या लाल रंगाचं महत्त्व आहे. त्यामुळे या देवीला लाल रंग प्रिय आहे. म्हणून या  दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान करावीत असं सांगितलं जातं. लाल रंग हा पराक्रमाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच या देवीला हा रंग प्रिय असल्याचे समजण्यात येते. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️ Saree from Maa’s collection Jhumke by @kalyanjewellers_official

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

चौथा दिन : लाल नवरात्रि के चौथे दिन मां कुष्मांडा की पूजा होती है। इन्हें ब्रम्हांडीय उर्जा का स्त्रोत माना जाता है। लाल रंग उत्साह और प्रेम का प्रतीक है और माता के चढ़ावे में लाल रंग की चुनरी का महत्व होता है। ॥देवी कूष्माण्डा॥ सुरासम्पूर्णकलशम् रुधिराप्लुतमेव च। दधाना हस्तपद्माभ्याम् कूष्माण्डा शुभदास्तु मे . . . Photo credit - @skbrothersphotography Costume - @tanujadesigner Make up - @sayligirme . . . . #navratri #naturalbeauty #navratri2020 #nav #naturephotography #bride #indian #india #festivallook #festivaloutfit #festivalfashion #festival #culture #sareelovers #sareedraping #saree #bhagyashreenh #bhagyashreenhalve #bhagyashree #bollywood #film #movie #song #serial #series #webgirl #webworld #pune #saswad #mumbai

A post shared by Bhagyashree Nh (@bhagyashreenh) on

Recommended

Loading...
Share