By  
on  

अग्गंबाई ! सासूबाईंनी बनवले टेस्टी डोनट्स, पाहा रेसिपी

अग्गंबाई सासूबाई फेम आसावरी म्हणजेच प्रसिध्द अभिनेत्री निवेदिता सराफ या अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या आहेत. मालिकेत जशी आसावरी सुगरण आहे, तशीच ती प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा आहे. निवेतदिता सराफ यांना विविध पदार्थ करुन पाहायला आणि त्याच्या रेसिपीज सर्व चाहत्यांशी शेअर करायला खुप आवडतं.

अग्गंबाई सासूबाई मालिकेत जरी अभिजीत राजेंचा कुकरी शो आसावरी आवडीने पाहत असली तरी ख-या आयुष्यात त्यांचं निवेदिता सराफ रेसिपीज नावाचं एक युट्यूब चॅनेल आहे. त्याद्वारे त्या विविध टेस्टी रेसिपीज चाहत्यांना करुन दाखवतात. अवघड रेसिपीज निवेदिता ताई सोप्या करुन दाखवत असल्याने असंख्य चाहत्यांची त्यांना ह्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर भरभरुन प्रतिसाद मिळतो. 
 

 

 

निवेदिता ताईंनी दाखवलेली टेस्टी डोनटची सोपी रेसिपी आपण करुन पाहिलीत तर मुलं खुपच खुश होतील ह्यात शंका नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Go nuts with Doughnuts Please subscribe too Nivedita Saraf recipes and shre

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf) on

Recommended

PeepingMoon Exclusive