By  
on  

घरात काम करता करता संतोष जुवेकरला सापडलं असं काहीतरी.....

अभिनेता संतोष जुवेकर सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. संतोष अनेकदा हटके फोटो-व्हिडियो चात्यांशी शेअर करत असतो. अनेकदा त्याच्या अतरंगी पोस्ट वर चाहते लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करत असतात. आताही त्याने हटके पोस्ट केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘घरातली काम करता करता अचानक एक टोपी गावली जुनी, गोव्याला घेतली होती....... मग मन लपलपाया आणि बेन सुरू झाल श्टाईल मारायला

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

घरातली काम करता करता अचानक एक टोपी गावली जुनी, गोव्याला घेतली होती....... मग मन लपलपाया आणि बेन सुरू झाल श्टाईल मारायला मग काय खाच खिच खूच.... दोन चार हानले फोटो एक तुम्हाला दाखवला........ आता परत लादी पुसायला घेतलीये..... Plz do not disturb M busy फुल्ल्टू busy.... Talk to my manager!!!!!!! हाहाहाहा त्यो सध्या मलाच गावना झालाय तुम्हाला कुट गावला तर सांगा त्येला की रांडया घराकडं जा संत्या कावलंय.. !! #mystyle #swag #actor #life #love #selfie #hat #homework

A post shared by SanttoshJuvekarofficial (@santoshjuvekar12) on

 

मग काय खाच खिच खूच.... दोन चार हानले फोटो एक तुम्हाला दाखवला........ आता परत लादी पुसायला घेतलीये.....Plz do not disturb M busy फुल्ल्टू busy.... Talk to my manager!!!!!!! हाहाहाहा त्यो सध्या मलाच गावना झालाय तुम्हाला कुट गावला तर सांगा त्येला की रांडया घराकडं जा संत्या कावलंय.. !! या पोस्टवर चाहतेही अतरंगी अंदाजात कमेंट्स करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive