अभिनेता भरत जाधव यांना मातृशोक, फोटो शेअर करून दिला आठवणींना उजाळा

By  
on  

आपल्या अदाकारीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणा-या अभिनेता भरत जाधव यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भरत जाधव यांची आई शांताबाई गणपतराव जाधव यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. लॉकडाऊनमधील काही दिवस भरत त्यांच्याआईसोबत कोल्हापुरलाच होते. भरत यांनी सोशल मिडियावर आई वडिलांचा फोटो शेअर केला आहे. भरतच्या वडिलांचे यापुर्वीच निधन झालं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat) on

 

 

Recommended

Loading...
Share