प्रिया आणि उमेश आता या माध्यमातून एकत्र येणार

By  
on  

प्रिया बापट आणि उमेश कामत सिनेसृष्टीतील गोड कपल आहे. या दोघांची ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते. सिनेमा, नाटक, वेबसिरीज या माध्यातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता एका नव्या माध्यमात ही जोडी दिसणार आहे. एका गोष्टी सांगणा-या अ‍ॅपसाठी हे दोघं एकत्र आले आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

गोष्टी माझ्या आयुष्यातला कायमच महत्वाचा भाग राहिल्या आहेत. लहानपणी मला गोष्टी ऐकायला खूप आवडायचं. मोठेपणी मला त्या वाचायला आवडू लागल्या... आणि आता as a performer nothing completes me more than गोष्टी आणि त्यातली पात्रे जिवंत करणे. आता मी हेच गोष्टींवरचं प्रेम नेत आहे अधिक उंचीवर, आणि माझ्या सोबत आहे, @umesh.kamat जो मला सर्वात Best आणि Cool मार्गाने मला Best मराठी गोष्टी मिळवून देणार आहे on the Storytel App. @storytel.marathi पहा नवरा बायको आणि ती by Storytel App now streaming on मिर्ची मराठी . LINK IN THE BIO Also, catch us live tomorrow on insta at 7:00 PM with @illogicalnimi #MirchiMarathi #StorytelMarathi #storytelapp

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

या वेळीही त्यांच्यातील धमाल केमिस्ट्री दिसून येत आहे. दोघांची प्रमुख भूमिका असलेली  वेबसिरीज 'आणि काय हवं सीझन १' आणि 'सीझन २' प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतरली. सर्वांनाच त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचं कौतुक वाटतं.

Recommended

Loading...
Share