By  
on  

9 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आणि युएईच्या थिएटरमध्ये रिलीज होणार ‘लक्ष्मीबाँब’

अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी स्टारर ‘लक्ष्मीबाँब’ ची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. काही दिवसापुर्वीचया सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालं होतं. येत्या ९ नोव्हेंबर रोजी 'लक्ष्मी बॉम्ब'  हा सिनेमा डिस्नी प्लस हॉस्टारवर प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर या सिनेमाचं दिग्दर्शन राघव लॉरेन्स ने केलं आहे. 

 

 

यासोबतच आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येताना दिसते आहे. हा सिनेमा 9 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आणि युएईच्या थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. फॉक्स स्टार हिंदीने त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवर नव्या पोस्टरसहित ही बातमी शेअर केली आहे. मागील वर्षी एप्रिलमध्ये अक्षयने या सिनेमाचं शुटिंग सुरु केलं होतं. अक्षय आणि कियारासोबत या सिनेमात तुषार कपुरही दिसणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive