पत्नी सायराबानोसह दिलीप कुमार यांनी शेअर केला हा खास फोटो

By  
on  

दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांनी सायराबानोसोबत एक खास फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या ट्वींनिंगच्या प्रेमात चाहते पडले आहेत. 97 वर्षांच्या दिलीप यांनी  कॉलर लेस पिंक शर्ट घातला आहे. तर पिंक कलरच्या कुर्ती आणि ओढणीमध्ये दिसत आहेत.

 

 

आपल्या ट्वीटमध्ये दिलीपकुमार म्हणतात, ‘पिंक. आवडता शर्ट. आपल्या सगळ्यांवर देवाचा आशिर्वाद राहू दे.’ ही जोडी बागेत फिरताना दिसते आहे. या दोघांच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. ही सदाबहार जोडी 1966 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकली होती. त्यावेळी दिलीप 44 वर्षांचे होते तर सायरा यांचं वय 22 वर्षांच्या होत्या.

Recommended

Loading...
Share