पद्मश्रीने सन्मानित प्रसिद्ध कुचिपुडी नृत्यांगना शोभा नायडू यांचं निधन

By  
on  

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कुचिपुडी नृत्यांगना शोभा नायडू यांचं निधन झालं आहे. एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज दुपारी 1 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सत्यभामा, देवदेवी, पद्मावती, मोहिनी, साईं बाबा, आणि देवी पार्वती या भूमिकांमधून त्यांना खास प्रसिद्धी मिळाली.

 

त्यांनी अनेक विद्यार्थांना कुचिपुडी नृत्यकलेचं शिक्षण दिलं आहे. अमेरिका आणि यु. के. मधील अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम सुरु आहे. पद्मश्री शिवाय त्यांना आंध्र प्रदेश सरकारचे आणि अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार मिळाले आहेत.

Recommended

Loading...
Share