सूर्यास्तासोबत प्रेमात आकंठ बुडाले 'विरुष्का', शेअर केला रोमॅण्टिक फोटो

By  
on  

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सर्वांच लाडकं सेलिब्रिटी कपल. त्यांच्याकडे गोड बातमी आहे हे आपण जाणतोच. पुढच्या वर्षी हे दोघं त्यांच्या बाळाचं स्वागत करणार आहेत. लवकरच आई होणारी अनुष्का शर्मा सध्या पती विराटसोबत दुबईत आहे. आयपीएलचे सामने यंदा दुबईत होत आहेत. त्यातून वेळ काढत विराट पत्नीसोबत क्वालिटी टाईम घालवतोय. 

विराटने अनुष्कासोबतचा एक रोमॅण्टिक फोटो नुकताच सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ह्यात दोघं एका रिसॉर्टमध्ये स्विमींग करताना दिसतायत. सूर्यास्ताच्या वेळचा हा विरुष्का रोमॅण्टीक फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा जबरदस्त फोटो क्रिकेटर एबी डेव्हिलीयरने क्लिक केला आहे. विराटने त्याला क्रेडिट दिलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️ pic credit - @abdevilliers17

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

 

 

विरुष्काच्या ह्या गोड रोमॅण्टिक फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Recommended

Loading...
Share