या चिमुरडी आणि माधुरी दीक्षितमधील Expression competition’ एकदा पाहाच

By  
on  

बॉलिवूडमधील उत्तम डान्सर आणि एक्सप्रेशन क्वीन म्हणून माधुरी दीक्षित ओळखली जाते. माधुरीने अनेक डान्स शोना जज केलं आहे. माधुरीचा एक व्हिडियो नुकताच व्हायरल झाला आहे. हा जुना व्हिडियो असला तरी त्याला चांगलेच व्ह्युज मिळत आहेत. एका पेजने हा जुना व्हिडियो शेअर केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Drop " ️" If You Love This ️ Founder @mayankyadavvv Follow For More :- @thesingerscafe Second Acc - @indiastalents ________________________ DM us your videos to Get Featured Connect with the Founder @mayankyadavvv #Indiastalents Use In Ur Video For Featuring ________________________ No copyright infringement intended [ DM for Credits / Removal ] _______________________________________ #Indiastalents #Music #Guitarist #indiassinger #TheVoiceIndia2019 #thesingerscafe #mayankyadavvv #risingstar #artist #danceplus5 #igdaily #dilhaihindustani #cokestudio #studio #saregamapalilchamps #biggboss #biggboss13 #biggboss13updates #mtvunpluggeds8 #dancedeewane #superdancer #danceismylife #danceshow #tiktok #indiatiktok #vigovideo #acting #dancing #singing #danceplus

A post shared by Singers Cafe (@thesingerscafe) on

 

 या व्हिडीओमध्ये माधुरी एका लहान मुलीसोबत सुपरहिट गाणे ‘अखियाँ मिलाऊ, अखियाँ चुराऊं’ या गाण्यावर एक्सप्रेशन देताना दिसत आहे.  जवळपास २२ हजार लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. काहींनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. माधुरीने अलीकडेच पती डॉ. नेनेंसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे.

Recommended

Loading...
Share