संजय दत्तने कॅन्सरची लढाई जिंकल्यावर अक्षय कुमारने व्यक्त केला आनंद

By  
on  

संजय दत्तने अलीकडेच कॅन्सर मुक्त झाल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. मुलांच्य वाढदिवसाच्यादिवसा निमित्त हे बातमी शेअर केलं आहे. यावेळी अभिनेता अक्षय कुमारनेही ट्वीट करत संजयला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

 

अक्षय आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो, ‘ सगळ्यात चांगली बातमी. बाबा हे ऐकून छान वाटलं. तुम्हाला लवकरच सेटवर पाहताना आनंद होईल. संजय आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, गेले काही आठवडे माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी महत्त्वाचे होते. पण असं म्हटलं जातं मोठ्या लढाईसाठी योद्धेदेखील ईश्वर निवडतो. माझ्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त मला हे सांगताना आनंद होतो आहे की मी ही लढाई जिंकलो आहे. कुटुंबाला सगळ्यात महत्त्वाचीभेट्ट म्हणून माझं आरोग्य देत आहे. 11 ऑगस्टला संजयला फुफ्फुसाच्या कॅन्सरचं निदान झालं होतं.

Recommended

Loading...
Share