By  
on  

या अभिनेत्रीला चक्क सावळ्या रंगामुळे व्हावं लागलं होतं मॉडेलिंग असाईनमेंटमधून बाजूला

चित्रांगदा सिंह तिच्या सावळ्या रंगाबाबत होत असलेल्या भेदभावाभावाबाबत खुलून बोलली आहे. रंगभेदाचा सामना तिला लहानपणी करावा लागलाच याशिवाय प्रोफेशन आयुष्यातही अनेकदा तिला या बाबीला सामोरं जावं लागलं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @chitrangda

 

बॉम्बे टाईम्सशी बोलताना ती म्हणते, ‘ सावळ्या मुलीचं आयुष्य कसं असतं हे मी अगदी जवळून अनुभवलं आहे. उत्तरेत वाढले असल्याने मला याचा अनुभव घेता आला आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला एका अ‍ॅड फिल्ममधून मला बाहेर काढलं गेलं. मला असं सांगण्यात आलं की दोन पैकी एकाला निवडायचं होतं. पण नशिबाने मी जे ऑडिशन दिलं होतं ते गुलजार साहेबांनी पाहिलं होतं. त्यांनी मला त्यांच्या म्युझिक व्हिडियोमधून संधी दिली.

Recommended

PeepingMoon Exclusive