By  
on  

कपिल शर्माकडे आहे पुन्हा एकदा गुडन्युज, लवकरच होणार दुस-या बाळाचा बाबा?

मागील वर्षी डिसेंबरमध्ये कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ एका मुलीचे पालक बनले आता 10 डिसेंबरला कपिलची लेक अनायरा एक वर्षाची होईल. याच दरम्यान अशी चर्चा आहे की गिन्नी पुन्हा एकदा आई होणार आहे. 
2021मध्ये ही जोडी दुस-या बाळाचं स्वागत करेल. गिन्नी आता तिस-या तिमाहीत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

 

अलीकडेच भारतीच्या लाईव्ह सेशनमध्ये गिन्नी पुन्हा आई होणार असल्याचं समोर आलं. कपिल आणि गिन्नी लग्नाचा दुसरा वाढदिवस 12 डिसेंबरला साजरा करणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive