By  
on  

कॉमेडी क्वीन भारती सिंहच्या मुंबईतील घरावर एनसीबीची धाड

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून अमली पदार्थविरोधी पथक NCB  प्रचंड प्रमाणात सक्रीय झालं आहे. शनिवारी ( २१ नोव्हेंबर) सकाळी एनसीबीच्या पथकानं प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी धाड टाकली. यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना भारतीच्या घरातून गांजा मिळाला.

एनसीबीच्या मुंबईतील झोनल पथकाने ही कारवाई केली आहे. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीने ही कारवाई केली.

Recommended

PeepingMoon Exclusive