By  
on  

 दबंग सलमान खानने शेयर केला शर्टलेस फोटो, फोटो पाहून तरुणी फिदा

दबंगमिया सलमान खानला शर्टलेस पाहणं हे काही नवीन राहिलेलं नाही. मग ते त्याच्या सिनेमांमध्येही आत्तापर्यंत बराचवेळा पाहायला मिळालय. पण शर्टलेस लुक फिट दिसावा यासाठी सलमान नेहमीच त्याच्या फिटनेसकडे लक्ष देत राहिलाय. सध्या लॉकडानच्या काळात सलमान हा त्याच्या पनवेलच्या फार्महाउसवर आहे. इथे तो त्याच्या फिटनेसकडेही लक्ष देत आहे. नुकतच लाँच केलेल्या त्याच्या युट्यूब चॅनेलसाठी त्याने काही गाणीही तिथे शूट केली. मात्र 54 वर्षांचा सलमान आजही तितकाच फिट राहतो. त्यासाठी तो जिममध्ये घाम गाळून वर्कआउट करत असतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Just finished working out ....

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

नुकताच सलमान खानने सोशल मिडीयावर त्याचा जिममधील शर्टलेस फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सलमान लिहीतो की, “बस आत्ताच वर्कआउट पूर्ण केलं आहे.”
नेहमीप्रमाणे तरुणी सलमानच्या या फोटोवर फिदा झाल्या आहेत. एवढच नाही तर त्याच्या चाहत्यांनी या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. सलमानने काल रात्री हा फोटो पोस्ट केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive