हार्दिक पांड्याने शेअर केला नवजात लेकाचा फोटो, चिमुरडा दिसतोय खुपच गोड

By  
on  

हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिक हे नुकतेच आई-बाबा झाले आहेत , हे तुम्हाला माहितच आहे. बाबा हार्दिकने आज सकाळीच आपल्या लेकाचा पहिला गोड फोटो चाहत्यांसोबत नुकताच शेअर केला आहे. त्याच्या या फोटोवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत. 

.छोट्या पाहुण्याच्या आगमनाने त्यांच्या घरी आनंदांचं वातावरण आहे. तुम्हाला सर्वांनाच माहित असेल टीम इंडियाचा बिनधास्त खेळाडू हार्दिक पांड्याने या वर्षाच्या सुरुवातीला मॉडेल अभिनेत्री नताशा स्टेनकोविकसोबत एन्गेंजमेन्ट केली होती, त्यानंतर लॉकडाऊन दरम्यान या जोडीने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला . दोघांनी घरीच लग्न केलं आणि  त्यांच्याकडची गोड बातमीसुध्दा सर्वांना संगितली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The blessing from God ️ @natasastankovic__

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

Recommended

Loading...
Share