By  
on  

रोहीत शेट्टी ‘खतरों के खिलाडी: मेड इन इंडिया’ मधील मोठा हिस्सा सिने आर्टिस्टच्या खात्यात करणार ट्रान्सफर

 नुकताच खतरोंके खिलाडी ‘मेड इन इंडिया’ चा प्रोमो समो आला आहे. हा एक रिलोडेड वर्जन असल्याचं सांगितलं जात आहे. यात 7 एक्स स्पर्धक देसी अंदाजात स्टंट करताना दिसणार आहेत.या शोला रोहित शेट्टीच होस्ट करणार आहे.  या दरम्यान रोहीतने एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. रोहीतच्या मानधनातील बरीचशी रक्कम जूनियर कर्मचारी , बॅकग्राउंड डान्सर, स्टंटमॅन, लाइटमॅन यांच्या बॅंक खात्यात डायरेक्ट ट्रान्सफर केली जाणार आहे. 

यासाठी इंडियन फिल्म एंड टीवी डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी रोहीतला सिनेजगताचा सांता क्लॉज म्हटलं आहे. याशिवाय रोहीत सुर्यवंशी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive