By  
on  

आर्थिक अडचणींमधून भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिची आत्महत्या

भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकने आर्थिक अडचणीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत्यूपुर्वी अनुपमाने एक फेसबूक व्हिडियो शेअर करून आत्महत्येचं कारण शेअर केलं आहे. अनुपमाच्या मृत्यूमागे आर्थिक अडचण प्रमुख कारण आहे. 
मनीष झा यांनी अनुपमा यांची गाडी घेतली होती. अशावेळी त्यांनी देण्यास नकार दिला. याशिवाय एका कंपनीत गुंतवलेले अनुपमा यांचे 10000 बुडाल्याने त्या चिंतेत होत्या.

Recommended

PeepingMoon Exclusive