अबब ! बिग बी करतात तब्बल इतके तास काम

By  
on  

लॉकडाऊनंतर बिगनीं कौन बनेगा करोडपतीच्या शुटिंगला सुरुवात केली आहे.  या शोचं हे 20 वर्षं आहे. सर्वतोपरी काळजी घेऊन हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बींनी नुकताच या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी बिग बींनी एक बाब शेअर केली की ते केबीसीसाठी जवळपास 12 ते 14 तास शूट करतात. यावेळी बिग बींनी केबीसीसाठी एक कविताही केली आहे.

 

 

आपल्या कवितेमध्ये ते म्हणतात, 
जी हां हुज़ूर मैं काम करता हूं.
मैं तरह तरह के काम करता हूं.
ये kbc की लत लगी है, लोगों को  
संतुष्ट करूं बस यही अपेक्षा Sony को
शुरुआत हुई है, अभी तो दिन कुछ बाक़ी हैं 
स्नेह आदर प्यार मिले, तो हम आभारी हैं.
या सेटवर करोनासाठी यथायोग्य काळजी घेतली जाताना दिसत आहे. 7 सप्टेंबरला त्यांनी या नव्या सीझनची सुरुवात केली.

Recommended

Loading...
Share