By  
on  

Navratri Special: अष्टमीदिवशी अभिनेत्रींचा जांभळ्या रंगाचा उदो उदो, पाहा फोटो

आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी जांभळ्या रंगाचा मान आहे. आजच्या दिवशी देवी महागौरीची पुजा केली जाते. देवी शैलपुत्रीलाच महागौरी असंही म्हणतात. अत्यंत गौरवर्णीय कांती असल्यामुळे शैलपुत्री देवीलाच महागौरीही म्हणतात. आजच्या दिवशी लक्ष्मीचं, समृद्धीचं प्रतिक असलेल्या जांभळ्या रंगाची प्रावरणं परिधान करण्याचा प्रघात आहे. मराठी अभिनेत्रींनी देखील या जांभळ्या रंगाला आपलंस केलं आहे पाहा त्यांचे फोटो

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शारदीय नवरात्र अष्टमी - आठवी माळ रुप - महागौरी महागौरी आई दुर्गाच्या आठव्या शक्तीचे नाव महागौरी आहे. दुर्गापूजनाच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा करण्याचा नियम आहे. त्यांची शक्ती अस्सल आणि सदा फळ देणारी आहे. त्यांची पूजा केल्यास भक्तांचे सर्व कलमाश वाहून जातात, विनाशपूर्व पापांचेही नाश होतात. भविष्यात पाप आणि दु: ख त्याला मिळत नाही. सर्व बाबतीत तो पवित्र आणि गुणांचा मालक बनतो. महागौरी जीचा रंग अतिशय तेजस्वी आहे, तिचा रंग चंद्र प्रकाशात पांढरा आणि कुंदा उमलणल्यासारखा दिसतो, तिला मन प्रसन्न होते. गौरी देवीचे वाहन बैल व सिंह दोन्ही आहे. Concept - @kashmirakulkarni_official Look designer - @shwetapradeep_22 Photography @pc_creation21 Makeup - @prathamesh_makeup_artist Jewellery designer - @uttara_tawde Costume - @samhita_withlove #navratri #navratispecial #महागौरी #mahagauri #ashtami #goddess #matarani #jewellery #blessing #kashhmiragkulkarrni #kashmirasart #Kashmirakulkarni @amitcthakur #kashmiraofficial @star_pravah @starmediamarathi @marathiboxoffice @marathicineyug @marathiofficialonly @milokmat @marathi_entertainment_21 @beingmarathi @spiritual_goddess @instagram @shreegurudevadutta #indiangodess @marathipr #indiangodess #spirituality

A post shared by Kashhmira G Kulkarrni (@kashmirakulkarni_official) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive