सुरुची आडारकरच्या या स्टायलिश अदा तुम्हाला नक्कीच आवडतील

By  
on  

‘का रे दुरावा’, एक घर मंतरलेलं या मालिकेतून अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री म्हणजे सुरुची आडारकर. या रहस्यमयी मालिकेत पत्रकाराची भूमिका साकारली होती.  

 

झी युवावरील अंजली ही सुरुचीची प्रमुख भूमिका असेलली मालिकासुध्दा प्रचंड गाजली. सुरुची सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे स्टायलिश फोटोही शेअर करत असते. 

 

आताही तिने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये व्हाईट टॉप आणि डेनिम शॉर्ट स्कर्ट घातला आहे. शॉर्ट हेअर स्टाईल तिला खुलून दिसते आहे. या लूकला सुरुचीची मनमोहक स्माईल चार चांद लावत आहे. चाहत्यांना सुरुचीचा हा बिनधास्त अंदाज आवडला आहे.

 

 

Recommended

Loading...
Share